गडचिरोली जिल्हयात 603 कोरोना तपासण्यांपैकी कोरोनाबाधित व कोरोनामुक्ताची संख्या निरंक.

गडचिरोली, दि.25: आज गडचिरोली जिल्हयात 603 कोरोना तपासण्यांपैकी कोरोना बाधित व कोरोना मुक्ताची संख्या निरंक आहे. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 30841 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 30087 आहे. 

तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 7 झाली आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 747 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामुळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.56 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.02 टक्के तर मृत्यू दर 2.42 टक्के झाला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

📰 छल्लेवाड्यातील राजकीय उलथापालथ ! अजय कंकडालवार यांच्या गडातील नागरिकांचा भाग्यश्रीताई आत्राम यांच्या पक्षात प्रवेश.

एटापल्ली-भामरागडमध्ये मुरूम उत्खननाचा मोठा घोटाळा उघडकीस?

नागेपल्ली येथील श्मशानभूमीवर अंतिम संस्कारसाठी गेलेल्या ग्रामस्थांवर (वराहपालक) अतिक्रमणकारांचे जीवघेणे हल्ले.