About Us

 Times of Gadchiroli हा गडचिरोली जिल्ह्याचा आवाज आहे.

आमचे ध्येय म्हणजे स्थानिक, प्रादेशिक व राष्ट्रीय पातळीवरील सत्य, निष्पक्ष व जबाबदार पत्रकारिता लोकांपर्यंत पोहोचवणे.

आम्ही खास करून

1. ग्रामीण भागातील समस्या,

2. शिक्षण, आरोग्य, रोजगार,

3. शासन योजना,

4. सांस्कृतिक व सामाजिक घडामोडी,

5. तसेच जिल्ह्यातील यशोगाथा


लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो.


Times of Gadchiroli हे All India Media Association (AIMA) च्या सदस्यत्वांतर्गत सुरू करण्यात आलेले एक स्वतंत्र न्यूज पोर्टल आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

नगरपंचायत कार्यालय मध्ये दबाव निर्माण करणारे अवैध बोर्ड हटवा.भाकपाकडून गुन्हा दाखल करण्याचा इशारा.