जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिन साजरा.

गडचिरोलीदि.26: संविधान दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी सुरेश जाधव,  यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले.

यावेळी, निवासी उप जिल्हाधिकारी धनाजी पाटील, तहसिलदार, श्री. रामटेके, नायब तहसिलदार,किशोर भांडारकर, लेखाधिकारी बोरसरे, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी, श्री.टेभूर्णे, जिल्हा नाझर डी.ए.ठाकरे,  जिल्हा माहिती कार्यालय, मनोहर बेले, श्री.चहांदे, श्री. भैसारे आदी उपस्थित होतेउपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

तसेच संविधान दिनानिमित्त उपस्थित अधिकारी व कर्मचारी वर्गांनी  भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

📰 छल्लेवाड्यातील राजकीय उलथापालथ ! अजय कंकडालवार यांच्या गडातील नागरिकांचा भाग्यश्रीताई आत्राम यांच्या पक्षात प्रवेश.

एटापल्ली-भामरागडमध्ये मुरूम उत्खननाचा मोठा घोटाळा उघडकीस?

नागेपल्ली येथील श्मशानभूमीवर अंतिम संस्कारसाठी गेलेल्या ग्रामस्थांवर (वराहपालक) अतिक्रमणकारांचे जीवघेणे हल्ले.