महामानव श्री. संत रोहिदास महाराज यांची 644 व्या जयंती बाबत.

गडचिरोली : - दि.09: विभागीय  आयुक्त, नागपूर विभाग नागपूर यांना महामानव श्री. संत रोहिदास महाराज यांची 644 वी जयंती माद्य पौणिमा दिनांक 27 फेब्रुवारी , 2021 शनिवार रोजी सर्व शासकीय/ निमशायकीय कार्यालयात , ग्रामिण स्तरावर, ग्राम पंचायत, पोलीस ठाणे, प्राथमिक शाळा, अंगणवाडी आदी ठिकाणी साजरी करण्यात यावी.असे  तहसिलदार आस्थापना जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

📰 छल्लेवाड्यातील राजकीय उलथापालथ ! अजय कंकडालवार यांच्या गडातील नागरिकांचा भाग्यश्रीताई आत्राम यांच्या पक्षात प्रवेश.

एटापल्ली-भामरागडमध्ये मुरूम उत्खननाचा मोठा घोटाळा उघडकीस?

नागेपल्ली येथील श्मशानभूमीवर अंतिम संस्कारसाठी गेलेल्या ग्रामस्थांवर (वराहपालक) अतिक्रमणकारांचे जीवघेणे हल्ले.