सावित्रीबाई फुले यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी.

गडचिरोली : - दि.03: सावित्रीबाई फुले यांची जयंती  आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी  अपर जिल्हाधिकारी अनंत वालस्कर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 

यावेळी जिल्हा नाझर डी.ए.ठाकरे, विवेक दुधबळे, श्री.चहांदे, श्री.मेश्राम आदि. कर्मचारी  उपस्थित होते. 
उपस्थित सर्व कर्मचारी, अधिकारी वृंदानी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एटापल्ली-भामरागडमध्ये मुरूम उत्खननाचा मोठा घोटाळा उघडकीस?

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

शासकीय आरोग्य योजनांतर्गत रुग्णांची लूट करणाऱ्या रुग्णालयांवर थेट फौजदारी गुन्हे: आरोग्य मंत्री श्री. प्रकाश आबिटकर यांचे कडक आदेश