आज जिल्ह्यात 15 नवीन कोरोना बाधित तर 35 कोरोनामुक्त.

गडचिरोली : - दि.03: आज जिल्हयात 15 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 35 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 9088 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 8806 वर पोहचली. तसेच सद्या 180 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 102 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.90 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 1.98 टक्के तर मृत्यू दर 1.12 टक्के झाला.

नवीन 15 बाधितांमध्ये गडचिरोली 4, अहेरी 7, आरमोरी 1, भामरागड 0, चामोर्शी 1, धानोरा 1, एटापल्ली 0, कोरची 1, कुरखेडा 0, मुलचेरा 0, सिरोंचा 0,  व वडसा येथील 0 जणांचा समावेश आहे. 
आज कोरोनामुक्त झालेल्या 35 रूग्णांमध्ये गडचिरोली 11, अहेरी 15, आरमोरी 1, भामरागड 0, चामोर्शी 0, धानोरा 8, एटापल्ली 0, मुलचेरा 0, सिरोंचा 0, कोरची 0,  कुरखेडा 0, व वडसा मधील 0 जणाचा समावेश आहे.

नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील एसआरपीएफ 1, विसापुर 1, फुले वार्ड 1, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये सीआरपीएफ 5, स्थानिक 2, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये 0, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये सीआरपीएफ 1, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये 0, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये बोंडे 1, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 0, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 0, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 0, व वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 0, तर इतर जिल्ह्यातील बाधितामध्ये 1 जणाचा समावेश आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एटापल्ली-भामरागडमध्ये मुरूम उत्खननाचा मोठा घोटाळा उघडकीस?

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

शासकीय आरोग्य योजनांतर्गत रुग्णांची लूट करणाऱ्या रुग्णालयांवर थेट फौजदारी गुन्हे: आरोग्य मंत्री श्री. प्रकाश आबिटकर यांचे कडक आदेश