एटापल्ली येथे माँ रोटी योजनेतर्फे जेवनाची सुविधा.

एटापल्ली :- येथे माँ रोटी योजनेतर्फे जेवनाची सुविधा गोर-गरीबा करिता १० रुपया मध्ये श्रीकृष्ण महिला बचत गट यांचा मार्फत करण्यात आले आहे. 

या उद्घाटन समारंभा मध्ये एटापल्ली येथिल प्रतिष्ठित नागरिक प्रमोद गादेवार साहेब, शिवसेना तालुका प्रमुख मनीष दुर्गे , शिवसेना विभाग प्रमुख सलीम शेख , शिवसेना समन्वयक दीपक दत्ता , शिवसेना उप तालुका प्रमुख दल्लू पुसाली, युवासेना तालुका युवा अधिकारी अक्षय पुंगाटी,युवासेन शहर प्रमुख सुमित खन्ना , युवासेना उप शहर प्रमुख नेहाल कुंभारे उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.