28 जानेवारी रोजी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सभा.
गडचिरोली, दि.21 : जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक दिनांक 28 जानेवारी 2022 रोजी सकाळी 11.30 वाजता जिल्हाधिकारी गडचिरोली यांचे अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथील सभागृहात आयोजित केली आहे. तरी सर्व संबंधित शासकिय/अशासकिय सदस्यांनी सभेस उपस्थित रहावे. असे सदस्य सचिव जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद तथा जिल्हा पुरवठा अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा