आज गडचिरोली जिल्ह्यात 542 कोरोनामुक्त, 6 मृत्यूसह 562 नवीन कोरोना बाधित.

गडचिरोली : - दि.06: आज जिल्हयात 562 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 542 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 24160 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 19077 वर पोहचली. तसेच सद्या 4594 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 489 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. 

आज 6 नवीन मृत्यूमध्ये 81 वर्षीय महिला वडसा, 35 वर्षीय पुरुष खेडेगाव ता.कुरखेडा, 74 वर्षीय पुरुष  आर्शीवाद नगर गडचिरोली , 61 वर्षीय पुरुष सोनापूर कॉम्पलेक्स गडचिरोली,   44 वर्षीय पुरुष हिवरगाव ता.चामोर्शी, 80 वर्षीय पुरुष रैगुंटा ता.सिरोंचा यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 78.96 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 19.01 टक्के तर मृत्यू दर 2.02 टक्के झाला.

नवीन 562 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 195, अहेरी तालुक्यातील 43, आरमोरी 65, भामरागड तालुक्यातील 11, चामोर्शी तालुक्यातील 47, धानोरा तालुक्यातील 15, एटापल्ली तालुक्यातील 24, कोरची तालुक्यातील 24, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 36, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 17, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 22 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 63 जणांचा समावेश आहे. 

आज कोरोनामुक्त झालेल्या 542 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 160, अहेरी 52,  आरमोरी 52, भामरागड 0, चामोर्शी 80, धानोरा 11, एटापल्ली 1, मुलचेरा 13, सिरोंचा 0, कोरची 50, कुरखेडा 56 तसेच वडसा येथील 67 जणांचा समावेश आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एटापल्ली-भामरागडमध्ये मुरूम उत्खननाचा मोठा घोटाळा उघडकीस?

📰 छल्लेवाड्यातील राजकीय उलथापालथ ! अजय कंकडालवार यांच्या गडातील नागरिकांचा भाग्यश्रीताई आत्राम यांच्या पक्षात प्रवेश.

मुख्य अभियंता व कंत्राटदारावर ‘सदोष मनुष्यवधाचा’ गुन्हा दाखल करा – सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांची मागणी.