राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते 1 मे ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम संपन्न होणार.

गडचिरोली : - दि.29:  सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राज्यमंत्री राजेंद्र शामगोंडा पाटील यड्रावकर यांच्या हस्ते 1 मे ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम होणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एटापल्ली-भामरागडमध्ये मुरूम उत्खननाचा मोठा घोटाळा उघडकीस?

📰 छल्लेवाड्यातील राजकीय उलथापालथ ! अजय कंकडालवार यांच्या गडातील नागरिकांचा भाग्यश्रीताई आत्राम यांच्या पक्षात प्रवेश.

मुख्य अभियंता व कंत्राटदारावर ‘सदोष मनुष्यवधाचा’ गुन्हा दाखल करा – सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांची मागणी.