मौजा वेलगुर येथील नागरिकांनी मोहरम व मातामंदिरासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडे केली हातपंपाची मागणी

गडचिरोली/अहेरी : - अहेरी तालुक्यातील वेलगुर येथे मोहरम व मातामंदिर आजूबाजूला असल्याने प्रत्येक समाजाचे लोक मंदिरात दर्शनाला येतात. परंतु तिथे पिण्याचे  पाण्याचा सोय नसल्याने गावातील नागरिकांना नाहक त्रास होत असल्याने हातपंप बसवण्यात  यावे असे वेलगुर गावातील प्रतिष्ठित  नागरिकांनी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची भेट घेवुन निवेदन दिले.
यावेळी उपस्थित प.स.उपसभापती गीताताई चालूरकर, आशनां धुदी माजी सरपंच, लालू रामा करपेत माजी सरपंच, लिंगा गोलेट्टी व इतर गावकरी उपस्तीत होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

नगरपंचायत कार्यालय मध्ये दबाव निर्माण करणारे अवैध बोर्ड हटवा.भाकपाकडून गुन्हा दाखल करण्याचा इशारा.