जात प्रमाणपत्र पडताळणी करीता ऑनलाईन वेबीनारचे (Webinar) आयोजन.

गडचिरोली : - दि.23: गडचिरोली जिल्हयातील उमेदवारांना सदरचे ऑनलाईन वेबीनारचे (Webinar) बाबत जनजागृती व्हावी, जेणेकरुन सर्वसामान्य लोकापर्यत जात प्रमाणपत्र पडताळणी बाबतची माहिती ( उदा. अर्ज कोणत्या प्रकारे भरावे, कोणत्या प्रकारचे दस्ताऐवज जोडावे, इ.) मिळावी व अर्जदारास अर्ज सादर करताना ऑनलाईन सुविधेचा अचुकपणे /प्रभावीपणे वापर करणे शक्य होईल. 
       
त्यानुषंगाने समितीस्तरावर ऑनलाईन वेबीनारचे  (Webinar) आयोजन गुरुवार, दिनांक 25 फेब्रुवारी 2021 रोजी दुपारी 4.00 वाजता करण्यात आलेले आहे.

वेबीनारचे (Webinar) लींक पुढील प्रमाणे आहे. https://us05web.zoom.us/j/82111348994?pwd=dyt1TTJ4TDI4U1dnMUM5TFI1cmk4Zz09ZOOM Meeting  
युजर आय.डी-82111348994 
पासकोड- v3E2nk  असे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त राजेश पांडे यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

📰 छल्लेवाड्यातील राजकीय उलथापालथ ! अजय कंकडालवार यांच्या गडातील नागरिकांचा भाग्यश्रीताई आत्राम यांच्या पक्षात प्रवेश.

एटापल्ली-भामरागडमध्ये मुरूम उत्खननाचा मोठा घोटाळा उघडकीस?

नागेपल्ली येथील श्मशानभूमीवर अंतिम संस्कारसाठी गेलेल्या ग्रामस्थांवर (वराहपालक) अतिक्रमणकारांचे जीवघेणे हल्ले.