नवीन सेवार्थ प्रणाली (ई बील) बाबत जिल्हा कोषागार कार्यालय तर्फे प्रशिक्षणाचे आयोजन

गडचिरोली, (जिमाका) दि.१३ :गडचिरोली जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना सुचित करण्यात येते की, जिल्हा कोषागार कार्यालय, गडचिरोली तर्फे दिनांक 15,16 व 17 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10.30 वा. ते 1.00 वाजेपर्यत जिल्हा नियोजन कार्यालय, गडचिरोलीचे सभागृहात नवीन सेवार्थ प्रणाली (ई बील) बाबत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी सदर प्रशिक्षणासाठी उपस्थित रहावे. असे आवाहन जिल्हा कोषागर अधिकारी, गडचिरोली यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

नगरपंचायत कार्यालय मध्ये दबाव निर्माण करणारे अवैध बोर्ड हटवा.भाकपाकडून गुन्हा दाखल करण्याचा इशारा.