रब्बी हंगाम सन 2025-26 या वर्षाची रब्बी पिकांची अंतीम पैसेवारी जाहीर

गडचिरोली,(जिमाका)दि. १३ : गडचिरोली जिल्ह्यात एकूण १६९८ गावे असून रब्बी पिकाची गावे १४८ आहेत. त्यापैकी रब्बी गावांमध्ये पीके नसलेली गांवे ८८ आहेत. सदर रब्बी पिक असलेल्या गावांपैकी ५० पैशाचे आत पैसेवारी असलेले रब्बी गावे ० असून ५० पैशाचे वर पैसेवारी असलेल्या एकूण रब्बी पिक असलेल्या गावांची संख्या ६० आहेत. अशा प्रकारे एकूण ६० गावांमधील रब्बी पिकाची सुधारीत पैसेवारी जाहीर केलेली आहे. गडचिरोली जिल्ह्याची रब्बी पिकाची २०२५-२०२६ या वर्षाची सुधारीत पैसेवारी ही ०.६७ रु.पै. आहे. असे जिल्हाधिकारी, अविश्यांत पंडा यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

नगरपंचायत कार्यालय मध्ये दबाव निर्माण करणारे अवैध बोर्ड हटवा.भाकपाकडून गुन्हा दाखल करण्याचा इशारा.