१७ मार्च रोजी जागतिक ग्राहक हक्क दिनाचे आयोजन

गडचिरोली, (जिमाका) दि.११: १५ मार्च हा दिवस जागतिक ग्राहक हक्क दिन म्हणुन साजरा करण्यात येतो. मात्र यावर्षी दि.१५ मार्च २०२६ ला रविवार हा शासकीय सुटीचा दिवस असल्यामुळे जागतिक ग्राहक हक्क दिनाचा कार्यक्रम दि. १७ मार्च २०२६ रोजी सकाळी ११.३० वा. जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथील नियोजन भवन येथे जिल्हास्तरीय जागतिक ग्राहक हक्क दिनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर कार्यक्रमामध्ये ग्राहक जनजागृती करण्याबाबत प्रदर्शन तसेच इतर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे. असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी, गडचिरोली सुधाकर पवार यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

नगरपंचायत कार्यालय मध्ये दबाव निर्माण करणारे अवैध बोर्ड हटवा.भाकपाकडून गुन्हा दाखल करण्याचा इशारा.