अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा.
गडचिरोली, दि.08: शासन निर्णय आदिवासी विकास विभाग दिनांक 26 ऑगस्ट 2021 अन्वये सन 2016-17 या आर्थिक वर्षात भारतीय सविधान 275 (1) अंतर्गत Integrated Agriculture Develoment Prgoramme and aillied (animal husbandry,Fisheries,Dairy Development etc) activites for IFR and CFR beneficiaries under FRA 2206 ही योजना मंजुर आहे.सदर योजने अंतर्गत वनहक्क कायद्याद्वारे वनपट्टटा प्राप्त अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना 10 शेळी व एक बोकड पुरवठा करण्यात येणार असुन प्रकल्प कार्यालय, गडचिरोली करीता 55 लाभार्थ्यांकरीता 43.75 लक्ष निश्चिीत करण्यात आलेली असुन या कार्यालय अंतर्गत येत असलेले गडचिरोली, चामोर्शी,धानो
योजनेकरीता आवश्यक कागदपत्र पुढील प्रमाणे:- रहिवासी दाखला,जातीचा दाखला,वनहक्क कायद्याद्वारे वनपट्टा प्राप्त झाल्याचे प्रमाणपत्र,या पुर्वी सदर योजनेचा लाभ आदिवासी विकास अथवा अन्य विभागामार्फत घेतला नसल्याबाबत प्रमाणपत्र, विधवा महिला शेतकरी,अंपग शेतकरी यांना प्राधान्य देण्याबाबत समिती निर्णय घेईल. असे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,गडचिरोली आशिष येरेकर यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा