प्रगती नागरी सहकारी पतसंस्था येथे ध्वजारोहण संपन्न.
दि: 15/08/2025 रोजी प्रगती नागरी सहकारी पतसंस्था आलापल्ली येथे 15 ऑगस्ट 2025 रोजी संस्थेचे उपाध्यक्ष सतीश दादाजी गोटमवार यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.याप्रसंगी ध्वजारोहणाला उपस्थित संस्थेचे संचालक सचिनजी बिस्वास , मंगेश परसावार,संस्थेचे मुख्य व्यवस्थापक मनोज बैरागी, राकेश गण्यारपवार सुरेश गडमवार, संजय कुंडा गोरले, सतीश बिरेलीवार, साईनाथ मीरालवार यादवार, नारलावार बाबुल घोष, तसेच गावातील प्रतिष्ठित बहुसंख्य नागरिक उपस्थित होते व पतसंस्थेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा