रानटी हत्तीचा त्वरित बंदोबस्त करा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांची मागणी.
गडचिरोली तालुक्यातील नवरगाव येथे रात्री दीड वाजताच्या सुमारास रानटी हत्तीने शेतकऱ्यांच्या शेतासोबतच घरातील सामानाचे व धान्याची नासधूस केली. त्यामुळे आता रानटी हत्ती हे जंगलापुरते मर्यादित न राहता गावामध्ये सुद्धा नुस्कान करीत आहेत. तेव्हा या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन शासनाने त्वरित जंगली हत्तीची बंदोबस्त करावा अशी मागणी गडचिरोली विधानसभाचे क्षेत्राचे माजी आमदार तथा प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर देवरावजी होळी यांनी केली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा