पोस्ट्स

मे, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सिनेट सदस्य निवडणूकीत शिवसेना रिंगणात उतरणार, सदस्य नोंदणी कार्यक्रमाची जय्यत तयारी, शिवसैनिकांनी कामाला लागावे किशोर पोतदार यांचे आव्हान.

इमेज
अहेरी दि-१२/०५/२०२२ :- शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या कुशल नेतृत्व तसेच युवासेना प्रमुख तसेच महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार मा. ना. एकनाथ शिंदे साहेब, नगर विकास मंत्री तथा पालकमंत्री गडचिरोली जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महाराष्ट्र प्रदेश सचिव वरुणजी सरदेसाई साहेब यांच्या नेतृत्वाखाली श्री किरण पांडव साहेब जिल्हा समन्वयक यांच्या विशेष सहकार्याने नागपूर विद्यापीठ तसेच गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्य निवडणुका होणार आहेत त्याची जय्यत तयारी सुरू आहे. सिनेट निवडणुका संबंधी आज शिवसेना जनसंपर्क कार्यालय अहेरी येथे गडचिरोली जिल्ह्याचे संपर्कप्रमुख मा. किशोर पोतदार साहेब यांच्या अध्यक्षते खाली आणि सहसंपर्क प्रमुख विलास कोडापे व रियाज शेख जिल्हा प्रमुख, सौ. करुणा ताई जोशी महीला आघाडी जिल्हा संघटक, दिलीप सुरपाम युवासेना जिल्हा अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत गडचिरोली जिल्ह्याचे संपर्कप्रमुख किशोर पोतदर यांनी मार्गदर्शन...