PTRC धारकांना सुवर्ण संधी.

गडचिरोलीदि.07जिल्हयातील सर्व PTRC धारकांना सुचीत करण्यात येते की,31 डिसेंबर 2021 पर्यंत Profession Tax E-Return दाखल न केलेल्यांना सुवर्ण संधी. महाराष्ट्र शासनाच्या 25 फेब्रुवारी 2022 च्या सुचनेनुसार आतापर्यंतचे सर्व E-Return (ई-विविरण) दाखल करावयाचे राहीले असल्यास 31 डिसेंबर 2021 पर्यंतचे सर्व E-Return कर व व्याज (Tax & lntrest) भरुन विलंब आकार शुल्क ( Late Fee) न भरता दाखल करता येईल याची सर्व PTRC धारकांनी नोंद घ्यावी.

अधिक माहितीसाठी आमच्या  www.mahagst.gov.in या संकेतस्थळाला भेट दयावी असे व्यवसायकर अधिकारी व्यवसायकर विभाग गडचिरोली विनोद कुकडे यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.