पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन.

गडचिरोली, दि.24: जिल्हा कोशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रगडचिरोली यांचे मार्फत दिनांक २७ जानेवारी ते २९ जानेवारी २०२२ या कालावधीत पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे On-Line पध्दतीने आयोजन करण्यांत आले आहे.सदर रोजगार मेळाव्यामध्ये INNOVESOURCE SERVICE PVT. LTD. याकंपनीव्दारे HSSC व ITI या शैक्षणिक पात्रतेचे 50 पदे भरण्यात येणार आहे.DOOHT TRANMISSION PVT.LTD. Aurangabad, या कंपनीमध्ये पदांकरीता HSSC/Dip/BE/ITI / कोणत्याही शाखेचा पदवीधर इत्यादी शैक्षणिक पात्रतेचे 50 पदे भरण्यात येणार आहे. L&T COUNTRACTION PVT. LTD. PANWEL या कंपनीमध्ये 100 पदे रिक्त असुन शैक्षणिक पात्रता वा वर्ग पास ते HSSC Pass व ITI टेक्नीकल पदे भरण्यात येणार आहे. जयहिंद इंडस्ट्रीज प्रा.लि. पुणे या कंपणीमध्ये 50 पदे रिक्त असुन शैक्षणीक पात्रता कोणत्याही शाखेतील Dip/BE Engg. भरण्यांत येणार आहे. महिंद्रा सीआई ऑटोमोटिव्ह प्रा. लि. पुणे या कंपनीमध्ये 20 पदे रिक्त असुन शैक्षणिक पात्रता BE Mech Engg / ITI Fitter/Turner पदे भरण्यात येणारआहे. चौगुले इंडस्ट्रीज प्रा.लि. पुणे या कंपनीमध्ये 20 पदे रिक्त असुन शैक्षणिक पात्रता Dip/BE Automobile Engg, ITI Diesel Mech. पदे भरण्यात येणार आहे. तरी गडचिरोली जिल्हयातील नोकरी इच्छुक उमेदवारांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेण्याकरीता www.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर On-Line अर्ज करावा किंवा या कार्यालयाचे दुरध्वनी क्रमांक- 07132-295368 वर संर्पक साधावा किंवा प्रत्यक्ष कार्यालयात येऊन नोंदणी करावीतसेच या कार्यालयाचे E-mail id gadchiroli@gmail.com वर आपले आवेदन पाठवावेत असे आवाहन सहायक आयुक्तजिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रश्रीमती नीता औघडगडचिरोली यांनी केलेले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.