राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचा सुधारीत जिल्हा दौरा.

गडचिरोली, दि.24: सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील- यड्रावकर यांचे हस्ते 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचा ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे. दिनांक 25 जानेवारी 2022 रोजी सायंकाळी आगमन व मुक्काम.

    बुधवार,दि.26 जानेवारी 2022 रोजी सकाळी प्रजासत्ताक दिनाच्या 72 वा वर्धापन दिनोत्सवानिमित्त गडचिरोली जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम, राष्ट्रगीत व इतर शासकीय कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11.00 वाजता नागपुरकडे प्रयाण.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एटापल्ली-भामरागडमध्ये मुरूम उत्खननाचा मोठा घोटाळा उघडकीस?

📰 छल्लेवाड्यातील राजकीय उलथापालथ ! अजय कंकडालवार यांच्या गडातील नागरिकांचा भाग्यश्रीताई आत्राम यांच्या पक्षात प्रवेश.

मुख्य अभियंता व कंत्राटदारावर ‘सदोष मनुष्यवधाचा’ गुन्हा दाखल करा – सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांची मागणी.