दिनांक 28 जानेवारी रोजी दक्षता समितीची सभा.

गडचिरोलीदि.21: सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत वितरण करण्यात येणाऱ्या जीवनावश्यक देखरेख ठेवणेकरीता जिल्हास्तरीय दक्षता समितीची सभा दिनांक 28 जानेवारी ,2022 रोजी सकाळी 11.30 वाजता जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथील सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व संबधित शासकीय/अशासकिय सदस्यांनी उपस्थित रहावे. असे सदस्य सचिवजिल्हा दक्षता समिती तथा जिल्हा पुरवठा अधिकारी गडचिरोली यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

📰 छल्लेवाड्यातील राजकीय उलथापालथ ! अजय कंकडालवार यांच्या गडातील नागरिकांचा भाग्यश्रीताई आत्राम यांच्या पक्षात प्रवेश.

एटापल्ली-भामरागडमध्ये मुरूम उत्खननाचा मोठा घोटाळा उघडकीस?

नागेपल्ली येथील श्मशानभूमीवर अंतिम संस्कारसाठी गेलेल्या ग्रामस्थांवर (वराहपालक) अतिक्रमणकारांचे जीवघेणे हल्ले.