अवकाळी पाऊस, गारपीट, वज्राघात संदर्भाने उचित सतर्कता बाळगणेबाबत सावधानतेचा इशारा.


गडचिरोलीदि.27: भारतीय हवामान विभागनागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या हवामान अंदाजानुसार गडचिरोली जिल्ह्यात काही भागात दि.२८ ते ३० डिसेंबर२०२१ या कालावधीत अवकाळी पाऊसगारपीटवज्राघात इत्यादी होण्याची शक्यता वर्तविलेली आहे. विशेषत: जिल्हा मार्केट फेडरेशनकृषि विभागपुरवठा विभाग व महसूल विभागाने प्राप्त परिस्थितीचा विचार करुन विविध विभागांच्या समन्वयातून उचित खबरदारी बाळगावी.

तरी जिल्ह्यातील नागरिकांनी विशेषत: शेतकऱ्यांनी धान्यांची उचित काळजी घ्यावी असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.