गडचिरोली जिल्हयातील अवसायनातील सहकारी संस्था नोंदणी रद्द बाबत सुचना.

गडचिरोलीदि.24जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, गडचिरोली या कार्यालयाचे अधिनस्त सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज (वडसा), कोरची, चामोर्शी,अहेरी, भामरागड,मुलेचरा व सहकार अधिकारी श्रेणी-1, धानोरा, कुरखेडा,एटापल्ली, सिरोंचा सहकारी संस्था या कार्यालयाचे कार्यक्षेत्रात असणाऱ्या गडचिरोली जिल्हयातील महाराष्ट्र संस्था अधिनियम 1960 चे कलम 102 अन्वये पुढील संस्थाचा व्यवहार गुंडाळण्यासाठी अवसायनाचे अंतिम आदेश काढून या संस्थांवर कलम 103 अन्वये अवसायकाची नेमणुक केलेली आहे.

या संस्थांचे काहीही व्यवहार नसल्यामुळे कलम 109(3) च्या तरतुदींना अनुसरुन महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1961 चे नियम 81(16) अन्वये संबंधीत अवसायकांनी या संस्थाच्या अंतिम सर्वसाधारण सभेचे दिनांक 25 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता संबंधीत कार्यालयात आयोजन केलेले आहे. गणपुर्ती अभावी सभा स्थगित झाल्यास अर्ध्या तासानंतर सभा घेण्यात येईल. या सभेस गणपुर्तीची आवश्यकता राहणार नाही. अवसायनातील संस्थांची नांवे नोंदणी क्रमांक व अवसायकांची नांवे इत्यादी सोबत देण्यात आलेली आहे.

 

.क्र.

संस्थेचे नाव व नोंदणी क्रमांक

अवसायकाचे नाव व पदनाम

अंतिम सर्वसाधारण सभा दिनांक

सभेची वेळ

सभेचे ठिकाण

 

गडचिरोलीतालुका

 

 

 

 

1

तालूका देखरेख सहकारी संस्था मर्या गडचिरोली रजिनं.301

श्री.एस.डी.वानखेडे

25.02.2022

.11.00वा.

सहाय्यकनिबंधकसहकारीसंस्थागडचिरोलीयांचेकार्यालय

2

सहयोग स्वंयरोजगार सह.सं.मर्या.गडचिरोली रजिनं.324

श्री.एस.डी.वानखेडे

25.02.2022

.11.00वा.

3

जयलक्ष्मी उपसा जलसिंचन सहकारी संस्था मर्या.गडचिरोली र.नं.303

श्रीव्ही.एसपाटील

25.02.2022

.11.00वा.

4

युवा स्वयंरोजगार सहकारी संस्था मर्या.गडचिरोली रं..

श्रीव्ही.एसपाटील

25.02.2022

.11.00वा.

5

श्रीराम कोल्हापुरी बंधाराउपसा जलसिंचन सहकारी संस्था

मर्या.गडचिरोली र.नं.307

श्रीव्ही.एसपाटील

 

25.02.2022

.11.00वा.

6

संजिवनी आदिवासी स्वयंरोजगार सहकारी संस्था मर्या.गजनगुडा रं..

श्रीव्ही.एसपाटील

25.02.2022

.11.00वा.

7

अभिनव सहकारी संस्था मर्यागडचिरोली र.नं.304

श्रीव्ही.एसपाटील

25.02.2022

.11.00वा.

8

बलराम कृषी बहुसहकारी संस्था मर्या.गडचिरोली रं..310

श्री..बी.उपासे

25.02.2022

.11.00वा.

9

समता  स्वंयरोजगार  सह.  संस्था मर्यागडचिरोली  र.नं.312

श्री..बी.उपासे

25.02.2022

.11.00वा.

10

जय किसान उपसा जलसिंचन सह. संस्था मर्या.गडचिरोली र.नं.302

श्री..बी.उपासे

25.02.2022

.11.00वा.

11

तिरुपती स्वंयरोजगार  सहकारी  संस्था मर्यागडचिरोली  र.नं.312

श्री..बी.उपासे

25.02.2022

.11.00वा.

12

युवक चेतना स्वयंरोजगार सहकारी संस्था मर्या.गडचिरोली रं..

श्री..बी.उपासे

25.02.2022

.11.00वा.

13

वैनगंगा  उपसा जलसिंचन सह.  संस्था मर्यागडचिरोली  र.नं.301

श्री..बी.उपासे

25.02.2022

.11.00वा.

14

शिवशक्ती मालपुरवठा व वाहतुक सह. संस्था मर्या.गडचिरोली र.नं.

श्री..बी.उपासे

25.02.2022

.11.00वा.

15

मधुरा महिला स्वंयरोजगार   सह.  संस्था मर्यागडचिरोली  र.नं.316

श्री.एस.एस.वैद्य

25.02.2022

.11.00वा.

16

एम.एम.बहुमालपुरवठा व वाहतुक स्वंयरोजगार  सहकारी  संस्था मर्यागडचिरोली  र.नं.322

श्री.एस.एस.वैद्य

25.02.2022

.11.00वा.

17

सुर्योदय बहुसुशि.बेरोजगार   सह. संस्था मर्यागडचिरोली  र.नं.325

श्री.एस.एस.वैद्य

25.02.2022

.11.00वा.

18

राजीव बहु.सुशिबेरोजगार सह.  संस्था मर्यागडचिरोली  र.नं.327

श्री.एस.एस.वैद्य

25.02.2022

.11.00वा.

19

प्रिन्स  सुशिबेरोजगार सहकारी  संस्था मर्यागडचिरोली  र.नं.332

श्रीव्ही.एसपाटील

25.02.2022

.11.00वा.

20

नव  संजिवनी आदीस्वंयरोजगार सह.संमर्यानवेगाव  रं..338

श्रीव्ही.एसपाटील

25.02.2022

.11.00वा.

21

पेरसापेनआदीवासी गृहनिर्माण सह. संस्था मर्यागडचिरोली  र.नं.327

श्री.एस.डी.वानखेडे

25.02.2022

.11.00वा.

22

संत गाडगेबाबा‍ बेरोजगार  सह.  संस्था मर्यागडचिरोली  र.नं.318

श्रीव्ही.एसपाटील

25.02.2022

.11.00वा.

23

फ्रिडम विविध सेवा पुरविणारी सह.  संस्था मर्यागडचिरोली  र.नं.339

श्री..बी.उपासे

25.02.2022

.11.00वा.

24

शुभम बेरोजगार  सहकारी  संस्था मर्यागडचिरोली  र.नं.320

श्रीव्ही.एसपाटील

25.02.2022

.11.00वा.

 

तालुका धानोरा

 

 

 

 

25

इंद्रायणीकोल्हापुरीबंधारा पाणी वापर सह.संस्था मर्या.कटेझरी रं..705

श्री.एस.डी.वानखेडे

25.02.2022

.11.00वा.

सहकारअधिकारी श्रेणी-1

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.