कोरेपल्ली येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा.
अहेरी : - आज दिनांक 8/ 3/2021 ला अहेरी तालुक्यातील मौजा- कोरेपल्ली येथे आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्यात आला. यावेळी येरमनारचे माजी सरपंच श्री बालाजी गावडे यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाबदल थोडक्यात माहिती गावकऱ्यांना देण्यात आली.
यावेळी येरमनाचे माजी सरपंच श्री बालाजी गावडे, कोरेपल्ली गावाचे भूमिया श्री दामा गावडे, सौ बंडे गावडे,सौ बेबी गावडे,सौ सुको गावडे,सौ पोवरी गावडे,सौ सोनी गावडे, सौ शारदा कुडमेथे, श्री मासा गावडे, श्री सतीश आत्राम, श्री सुधीर आत्राम तसेच मौजा- कोरेपल्ली आणि कवटाराम गावातील महिला व पुरुष उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा