विविध कौशल्य विकास कार्यक्रम 2020-21 अंतर्गत विविध कोर्समध्ये गडचिरोली जिल्हयातील युवक-युवतींना प्रशिक्षण.

गडचिरोली : - दि.१०: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली या कार्यालयामार्फत DPDC अंतर्गत विविध कोर्सेमध्ये गडचिरोली जिल्हयातील युवक-युवतींना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याकरीता जिल्हयातील युवक-युवतींना प्रशिक्षणाकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली  फोन. क्रमांक ०७१३२-२२२३६८ या कार्यालयाशी किंवा पुढील दिलेल्या प्रशिक्षण केंद्राशी त्वरीत संर्पक साधावा. 
  
प्रशिक्षण केंद्राचे नांव- १) एन.डी. जेम्स, बल्लारपूर,जि. चंद्रपूर GemsStoneProcessing cum polising श्री. गुल्हाने, ९४२१९२६१४०,९६२३९१३१७१ ,  २) पार्कसन स्किल, धंतोली, नागपूर Bedside assistant  संगिता मॅडम- ९१७५९७२५९६,  ऋतिका मॅडम-७५५८७५३५३३,  ३) कृषी विज्ञान केंद्र  गडचिरोली BROILER POULTRY/ MUSHROOM CULTIVATION , कदम साहेब ,९८६९४७८८५९,  असे आवाहन प्र.वा.खंडारे, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.