ग्राम पंचायत कार्यालय, नागेपल्ली येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी.
अहेरी : - दि.19: छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज ग्राम पंचायत कार्यालय, नागेपल्ली येथे साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच श्री लक्ष्मण कोडापे, उपसरपंच श्री रमेश शानगोंडावार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी श्री संतोष अग्रवाल, आशिष पाटील ग्रा.प सदस्य, किरण खोब्रागडे, स्वपनील मद्देलवार, अमोल आत्राम, धम्मपाल दहागावकर, आशिष बोरुले, प्रभाकर जनगम, अशोक कोडापे, नामदेव वाघाडे ग्रा.प कर्मचारी उपस्थित होते.
उपस्थित सर्व पदाअधिकारी / कर्मचारी व गावातील नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा