अहेरी तालुक्यातील 39 ग्राम पंचायतीसाठी सरपंच पदाचे आरक्षण जाहीर.

अनिल आलाम- झिमेला ग्रामीण प्रतिनिधी 
अहेरी : - अहेरी तालुक्यात नुकत्याच ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या.आज अहेरी तालुक्यातील 39 ग्रामपंचायती साठी सरपंच पदासाठी तहसील कार्यालयात आरक्षण निश्चित करण्यात आले.
तालुक्यातील 20 ग्रामपंचायती मध्ये अनुसूचित जमाती महिला सरपंच, तर 19 ग्रांप मध्ये सरपंच पद अनुसूचित जमाती सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित ठेवण्यात आले आहेत.

तालुक्यातील अनुसूचित जमाती प्रवर्ग महिलांसाठी राखीव  ग्रामपंचायती :-
1) वट्रा खु
2) उमानूर
3) राजाराम
4) किष्टपूर दौड
5) तिमरम
6) वेडमपल्ली
7) रेगुलवाही
8) महागाव बु
9) महागाव खु
10) व्यंकटरावपेठा
11) चिंचगुंडी
12) इंदाराम
13) कोंजेड
14) पेरमिली
15) राजपूर पॅच
16) रेपनपल्ली
17) पल्ले
18) दामरंचा
19) खांदला
20) येरमणार

अनुसूचित जमाती सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित ग्रामपंचायती : -
1)आलापल्ली
2) नागेपल्ली
3) आरेंदा
4) कमलापूर
5) कुरुमपल्ली
6) मांड्रा
7) देचली
8) पेठा
9) देवलमरी
10) बोरी
11) मेडपल्ली
12) मरपल्ली
13) गोविंदगाव
14) झिमलगट्टा
15) खमनचेरु
16) किस्टापुर वेल
17) वेलगुर
18) आवलमरी
19) वांगेपल्ली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.