जिल्हयात 7 व 8 जानेवारी रोजी हलक्या स्वरुपात पावसाची शक्यता.
गडचिरोली : - दि.05: प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर विभागाने जिल्हयात 7 व 8 जानेवारी रोजी एक दोन ठिकाणी हलक्या व मध्यम स्वरुपात पावसाची शक्यता वर्तविली आहे. याबाबत नागरिकांनी उचित काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती विभागामार्फत करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा