ना.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या वाढदिवसा निमित्त रुग्णांना फळ वाटप.

अहेरी : - महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपुर जिल्हाचे पालकमंत्री ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या आज वाढदिवसा निमित्ताने आदिवासी विध्यार्थी संघाचे विदर्भ नेते माजी आमदार श्री.दिपकदादा आत्राम,व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या मार्गदर्शनात अहेरी येथील उपजिल्हा रूग्णालयात रुग्णांंना फळ वाटप कार्यक्रम घेण्यात आले.
                   
अहेरी पंचायत समितीचे सभापती श्री.भास्कर तलांडे यांच्या शुभ हस्ते फळ  वाटप करण्यात आले. यावेळी महागाँव येतील उपसरपंच श्री.श्रीनिवास आलाम, खांदला ग्राम पंचायतचे सदस्या सौ.वंदना अलोने, राजाराम ग्राम पंचायतचे माजी उपसरपंच श्री.संजय पोरतेट, सिरोंचा प.स.चे माजी प.स.सदस्य श्री.चंद्रु तोड़ासाम, आदिवासी विध्यार्थी संघाचे अहेरी शहर अध्यक्ष श्री.प्रशांत गोडसेलवार, कवडु नवले, मिलिंद अलोने, गणेश चौधरी, सचिन मैदावार, प्रकाश दुर्गे, राकेश सड़मेक, विलास गलबले आदि उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.