लॉकडाऊनमुळे पाच वर्षाचा शिक्षण वाया जाणार, या भीतीने विद्यार्थिनीने केली विष प्राशन



सेेेवा पवार : - उपसंंपादक
मा. डॉ. नामदेवराव उसेंडी माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष कॉंग्रेस कमिटी गडचिरोली यांनी अहेरी उप जिल्हा रुग्णालयात भेट देऊन स्वतः केले विद्यार्थिनीची तपासणी.

मा.डाँ .नामदेवरावजी ऊसेंडी माजी आमदार, जिल्हाअध्यक्ष कांँग्रेस गडचिरोली हे 69-अहेरी विधानसभा क्षेञात पक्ष सघंटना मजबुत करण्यासाठी एक दिवसाचा दौऱ्यावर मौजा-आलापल्ली येथे आले असता अहेरी तालुक्यातील मौजा-नवेगाव येथील कांँग्रेसचे कार्यकर्ते लोहबंडे यांची मुलगी या लाँकडाऊन मुळे विचलित झाली, तिच्या मनात आपले वर्ष वाया जाणार व आपल्या आई-वडिलांंनी ऐवढे कष्ट करुण माझ्या शिक्षणावर पुष्कळ रु.खर्च केले,हे विचार करुण त्या मुलीने विष प्राषण केले होते, परंतु तिला तात्काळ अहेरी उप-रुग्णालय येथे घेवुन आले त्यामुळे त्या मुलीचे प्राण वाचले, तरी त्या मुलीला पाहण्यासाठी मा.नामदेवरावजी ऊसेंडी हे उप-रुग्णालय अहेरी येथे भेट दिली व तेथील बहुतेक रुग्णाची त्यांनी स्वःता तपासणी केले व तेथील डाँ.हकीम याच्याबरोबर रुग्णाबाबत चर्चा ही केले. तसेच उप-जिल्हा रुग्णालयचे मुख्य डाँ .कन्ना मडावी यांचाशी रुग्णालयाबाबत चर्चा ही केली. त्यांंच्या सोबत मा.मनोहरराव पाटील पोरेटी उपाध्यक्ष जि.प.गडचिरोली, सजंय चरडुके, भिमराव करमरकर, रजनीष मोटघरे, रमेश गपांवार, क्युम भाई, विनोद खोबें, बोरकर, मुश्ताक हकीम अध्यक्ष ता.कांँग्रेस अहेरी हे उपस्थीत होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.