ग्रामपंचायत, नागेपल्ली येथे शिवजयंती साजरी करण्यात आली.
अहेरी :- दि-१९/०२/२०२२ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त ग्रामपंचायत नागेपल्ली येथे सरपंच श्री लक्ष्मण कोडापे व उपसरपंच श्री रमेश शानगोंडावार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व द्विपप्रज्वलन करुन अभिवादन केले.
यावेळी ग्रा.पं सदस्य श्री मल्लरेड्डी यमनुरवार, श्री आशीष पाटील, श्री राहुल सिडाम, पोलीस पाटील श्री गणपत गुरनुले, सामाजिक कार्यकर्ता श्री संतोष अग्रवाल, श्री चुनारकर काका, विशाल रापेल्लीवार, सुरेश बानोत, जावेद व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा