गडचिरोली जिल्ह्यातील ५ नगरपंचायती मधील प्रभागनिहाय आरक्षित जागा अनारक्षित आरक्षणातील बदलास अंतिम मान्यता.
गडचिरोली, दि.28 : राज्य निवडणूक आयोगाच्या तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक 15 डिसेंबर 2021 च्या आदेशानुसार ना.मा.प्र. करीता आरक्षित असलेल्या जागा अनारक्षित करण्यात आलेल्या असून अशा गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी, सिरोंचा, चामोर्शी, धानोरा व कुरखेडा या 5 नगरपंचायतीमधील सदस्य पदाच्या प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम 2021-22 जाहिर करण्यात आले असून नगरपंचायतीमधील नागरीकाचा मागासवर्ग प्रवर्ग व त्यामधील महिला महिला ऐवजी सर्वसाधारण/ सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांच्या आरक्षणातील बदलास अंतिम मान्यता प्रदान केली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी, सिरोंचा, चामोर्शी, धानोरा व कुरखेडा या नगरपंचायतींमधील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व त्यामधील महिला ऐवजी सर्वसाधारण/ सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांच्या आरक्षणातील झालेल्या बदलाबाबत तसेच प्रभागनिहाय आरक्षणबाबत उपजिल्हा निवडणूक अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे. तसेच विभागीय आयुक्त, नागपूर विभाग नागपूर यांच्या दिनांक 27 डिसेंबर 2021 च्या आदेशान्वये गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी/सिरोंचा/चामोर्शी/धानोरा/
नगरपंचायतीचे नाव - नगरपंचायत अहेरी येथे अनुसूचित जाती प्रभाग क्रमांक व जागा अ.जा.- 17 व अ.जा. (स्त्रि)- 13, अनुसूचित जमाती प्रभाग क्रमांक व जागा अ.ज. 2,7 व अ.ज.(स्त्रि)-4,9,16, नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्गाकरीता प्रभाग क्रमांक व जागा ना.मा.प्र.- 0, ना.मा.प्र. (स्त्रि)- 0, सर्वसाधारण प्रभाग क्रमांक व जागा करीता सर्वसाधारण - 1,3,5,8,14, सर्वसाधारण (स्त्रि)-6,10,11,12,15.
नगरपंचायतीचे नाव - नगरपंचायत सिरोंचा येथे अनुसूचित जाती प्रभाग क्रमांक व जागा अ.जा.- 4 व अ.जा. (स्त्रि)- 8,17, अनुसूचित जमाती प्रभाग क्रमांक व जागा अ.ज. 2 व अ.ज.(स्त्रि)- 7 नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्गाकरीता प्रभाग क्रमांक व जागा ना.मा.प्र.- 0, ना.मा.प्र. (स्त्रि)- 0, सर्वसाधारण प्रभाग क्रमांक व जागा करीता सर्वसाधारण - 1,5,6,10,11,14 सर्वसाधारण (स्त्रि)-3,9,12,13,15,16.
नगरपंचायतीचे नाव - नगरपंचायत चामोर्शी येथे अनुसूचित जाती प्रभाग क्रमांक व जागा अ.जा.- 4 व अ.जा. (स्त्रि)- 6, अनुसूचित जमाती प्रभाग क्रमांक व जागा अ.ज. 0 व अ.ज.(स्त्रि)- 13 नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्गाकरीता प्रभाग क्रमांक व जागा ना.मा.प्र.- 0, ना.मा.प्र. (स्त्रि)- 0, सर्वसाधारण प्रभाग क्रमांक व जागा करीता सर्वसाधारण - 2,7,9,10,11,12,16,सर्वसाधारण (स्त्रि)-1,3,5,8,14,15,17.
नगरपंचायतीचे नाव - नगरपंचायत धानोरा येथे अनुसूचित जाती प्रभाग क्रमांक व जागा अ.जा.- 17 व अ.जा. (स्त्रि)- 1, अनुसूचित जमाती प्रभाग क्रमांक व जागा अ.ज. 6,10, व अ.ज.(स्त्रि)- 4,12,14, नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्गाकरीता प्रभाग क्रमांक व जागा ना.मा.प्र.- 0, ना.मा.प्र. (स्त्रि)- 0, सर्वसाधारण प्रभाग क्रमांक व जागा करीता सर्वसाधारण - 5,9,11,15,16,,सर्वसाधारण (स्त्रि)-2,3,7,8,13.
नगरपंचायतीचे नाव - नगरपंचायत कुरखेडा येथे अनुसूचित जाती प्रभाग क्रमांक व जागा अ.जा.- 14 व अ.जा. (स्त्रि)- 4,13, अनुसूचित जमाती प्रभाग क्रमांक व जागा अ.ज. 9,, व अ.ज.(स्त्रि)- 11,16, नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्गाकरीता प्रभाग क्रमांक व जागा ना.मा.प्र.- 0, ना.मा.प्र. (स्त्रि)- 0, सर्वसाधारण प्रभाग क्रमांक व जागा करीता सर्वसाधारण - 2,3,6,12,15, 17, सर्वसाधारण (स्त्रि)-1,5,7,8,10.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा