बाळशास्त्री जांम्बेकर यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी.
गडचिरोली : - दि.19: बाळशास्त्री जांम्बेकर यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी आस्थापना तहसिलदार के.एस. भांडारकर यांनी बाळशास्त्री जांम्बेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी डि.जी. जुकनाके, डी.ए.ठाकरे, मानिक गो.रणदिवे, व्ही.बी. चहोदे, डब्लु .एच. कोलटकर, सौ.शारदा कार्लेकर, सौ. मंमता बांबोडे, सौ. मगला मेश्राम आदि. कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
उपस्थित सर्व अधिकारी / कर्मचारी, वृंदानी बाळशास्त्री जांम्बेकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा