राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा दौरा कार्यक्रम
गडचिरोली : - दि.07: सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर शनिवार, दि. 09.01.2021 रोजी दुपारी जिल्हा रेशीम कार्यालय, वडसा रोड, आरमोरी येथील रेशिम विभागाच्या तसर केंद्राला भेट देणार आहेत.
रविवार, दि. 10.01.2021 रोजी सकाळी जिल्हा सार्वजनिक आरोग्य विभागाची पोलीस विश्राम गृह, कॉम्पलेक्स, येथे आढावा बैठक घेणार आहेत. सकाळी खाजगी हॉस्पिटलच्या उद्घाटनस उपस्थिती.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा