जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिन साजरा.

गडचिरोली : - दि.26: गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी अनंत वालस्कर यांनी उपस्थितांना संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून घेतले. 
यामध्ये निवासी उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील, जिल्हा सूचना अधिकारी एस.आर.टेंभूर्णे, नायब तहसिलदार सुनिल चडगुलवार, नायब तहसिलदार किशोर भांडारकर, श्री.चहांदे, श्री.सोरते, श्री.मेश्राम उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.