ग्रामपंचायत कार्यालय-आलापल्ली येथे नियमित लसीकरण या विषयावर जनजागृती कार्यक्रम

अविनाश सामलवार- शहर प्रतिनिधी,आलापल्ली
आलापल्ली- आज दि-29/10/2020 ला ग्रामपंचायत कार्यालय आलापल्ली येथे दुपारी 3:00 वा जिल्हा परिषद (आरोग्य विभाग) गडचिरोली तथा अभिनव बहुउद्देशीय  कला मंच गडचिरोली यांच्या वतीने नियमित लसीकरण या विषयावर कला पथकाच्या माध्यमाने जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमात आरोग्य विभागाचे अधिकारी, आरोग्य सेविका व आशा वर्कर आणि बहुसंख्य आलापल्ली येथील नागरिक उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.