आलापल्ली वनपरिक्षेत्रात वाघाचा वास्तव असुन नागरिकांनी दक्षता घ्यावी- वनविभाग आलापल्ली.
संतोष अग्रवाल : - कार्यकारी संपादक
गडचिरोली/अहेरी : - आलापल्ली वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेले सिरोंचा रोड नागमंदीर क्षेत्रात अनेक लोकांना काही दिवसापासून वाघ दिसल्याचे चर्चा सुरू आहे. नागरिकांनी दक्षता घ्यावे याकरिता वनविभाग आलापल्ली मार्फत लाऊडस्पीकर द्वारे माहिती देण्यात येत आहे.
तरी या क्षेत्रातील अहेरी, आलापल्ली व नागेपल्ली गावातील सर्व नागरिकांनी स्वतःची व आपल्या परीवाराची काळजी घ्यावे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा