अनिकेत खरवडे यांची आम आदमी पार्टीचे तालुका संयोजक म्हणून नियुक्ती
आम आदमी पार्टीचे जिल्हा संयोजक श्री बाळकृष्ण सावसाकदे यांच्या हस्ते सोमवार दिनांक : - 28-09-2020 रोजी श्री अनिकेत खरवडे, रा- आलापल्ली यांची आम आदमी पार्टीचे अहेरी तालुका संयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा